टेलिकॉम कंपनी VI त्यांच्या यूजर्सना विविध रिचार्ज प्लॅन ऑफर करते.
Picture Credit: pinterest
कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये काही डेटा प्लॅन्स देखील समाविष्ट आहेत.
Picture Credit: pinterest
अशाच एका डेटा प्लॅनबद्दल आता जाणून घेऊया.
Picture Credit: pinterest
VI च्या या अॅड-ऑन डेटा पॅकची किंमत केवळ 101 रुपये आहे.
Picture Credit: pinterest
या प्लॅनमध्ये यूजर्सना 30 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते.
Picture Credit: pinterest
हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 5GB डेटा मिळतो.
Picture Credit: pinterest
तसेच या प्लॅनमध्ये 28 दिवसांचे जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन देखील ऑफर केले जाते.
Picture Credit: pinterest
डेटा पॅक वापरण्यासाठी फोनमध्ये बेसिक प्लॅन उपलब्ध असणं आवश्यक आहे.
Picture Credit: pinterest