Vi चा स्वस्त कॉलिंग प्लान

Science technology

19 November 2025

Author:  शिल्पा आपटे

कमी बजेटमध्ये लाँग टर्म प्लानसाठी Vi चा नवा स्वस्त डेटा प्लान

डेटा प्लान

Picture Credit:  Pinterest

548 रुपयांचा हा व्हॅलिडीटी प्लान Airtel नेसुद्धा ऑफर केला आहे

व्हॅलिडीटी

Picture Credit: Pinterest

Vi चा 548 रुपयांमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, 100 SMS, 7GB डेटा

कॉलिंग

Picture Credit: Pinterest

कॉलिंग, डेटा आणि SMS हे 3 फायदे मिळणार आहेत. 

फायदे

Picture Credit: Pinterest

कॉलिंग आणि SMS ची जास्त गरज असल्यास हा प्लान त्यांच्यासाठी उत्तम

कॉलिंग, SMS

Picture Credit: Pinterest

यामध्ये 7 GB डेटा मिळतो, जास्त डेटा हवा असल्यास व्हाउचर खरेदी करा

डेटा

Picture Credit: Pinterest

या व्हाउचरची व्हॅलिडीटी 1 दिवस असणार आहे

व्हाउचर

Picture Credit: Pinterest