कमी किमतीत VI चा धमाकेदार प्लॅन

Science Technology

25 May 2026

Author:  हर्षदा जाधव

वोडाफोन आयडिया

वोडाफोन आयडिया यूजर्सना अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करतो.

Picture Credit:  pinterest

रिचार्ज प्लॅन

अशाच एका प्लॅनबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Picture Credit:  pinterest

अनलिमिटेड डेटा

या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड डेटा मिळणार आहे.

Picture Credit:  pinterest

वोडाफोन आयडियाच्या या प्लॅनची किंमत 380 रुपये आहे.

प्लॅनची किंमत

Picture Credit:  pinterest

या प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते.

प्लॅनची व्हॅलिडीटी

Picture Credit:  pinterest

प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील ऑफर केली जाते.

अनलिमिटेड कॉलिंग

Picture Credit:  pinterest

प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना रोज 100 मोफत एसएमएस मिळणार आहेत. 

मोफत एसएमएस

Picture Credit:  pinterest

याव्यतिरिक्त प्लॅनमध्ये इतर कोणतेही फायदे मिळत नाही. 

इतर फायदे

Picture Credit:  pinterest