Vi चा जबरदस्त रिचार्ज प्लॅन

Science Technology

14 November, 2025

Author:  हर्षदा जाधव

Vi त्यांच्या युजर्सना अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करतो

रिचार्ज प्लॅन

Picture Credit: Pinterest

यातीलच एका प्लॅनबद्दल आता जाणून घेऊया

जाणून घेऊ

Picture Credit: Pinterest

या प्लॅनची किंमत 399 रुपये आहे

प्लॅनची किंमत

Picture Credit: Pinterest

कंपनीचा हा प्लॅन युजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करतो

प्लॅनची व्हॅलिडीटी 

Picture Credit: Pinterest

या प्लॅनमध्ये एका महिन्यासाठी जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळते

जिओ हॉटस्टार

Picture Credit: Pinterest

युजर्सना रोज 2 जीबी हाय स्पीड डेटा ऑफर केला जातो

हाय स्पीड डेटा

Picture Credit: Pinterest

याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेली 100 एसएमएसची सुविधा आहे

व्हॉईस कॉलिंग

Picture Credit: Pinterest

कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोलओवरची सुविधा आहे

डेटा रोलओवर

Picture Credit: Pinterest