विजया बाबरचा नवा लुक!

Entertainment

18 October, 2025

Author:  दिवेश चव्हाण

अभिनेत्री विजया बाबरने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

विजया बाबर

Picture Credit: Pinterest

अभिनेत्री तिच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्यामुळे ओळखली जाते.

अभिनय

Picture Credit: Pinterest

दरम्यान, तिच्या नवीन पोस्टची चर्चा अफाट आहे.

चर्चा

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीच्या सौंदर्याला चाहते भुलून गेले आहेत.

सौंदर्य

Picture Credit: Pinterest

कॅप्शनमध्ये 'Z Marathi Awards 2025 Dance Performance ' असे नमूद केले आहे.  

कॅप्शन

Picture Credit: Pinterest

हे zee मराठी अवॉर्ड्सचे क्षण आहेत. 

क्षण 

Picture Credit: Pinterest