कधी आहे विनायक चतुर्थी

Religion

22 May, 2025

Editor: Prajakta Pradhan

सनातन धर्मात विनायक चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पूजा पाठ केल्याने सुख शांती राहते. विनायक चतुर्थीला कोणत्या योगात पूजा करावी

विनायक चतुर्थी 

Picture Credit: pinterest

पंचांगानुसार, शुक्रवार 30 मे रोजी विनायक चतुर्थी आहे. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने धन आणि समृद्धी मिळते.

कधी आहे

विनायक चतुर्थीची सुरुवात 29 मे रोजी रात्री 11.18 मिनिटांनी होईल आणि त्याची समाप्ती 30 मे रोजी रात्री 9 .22 वाजता होईल

शुभ मुहूर्त

विनायक चतुर्थीला दुपारी 12.58 वाजल्यापासून वृद्धी योग चालू होत आहे. या योगात गणेशाची पूजा केल्याने सौभाग्य प्राप्त होते.

वृध्दी योग

विनायक चतुर्थीला सकाळी 10.14 पासून ते दुपारी 3.42 पर्यंत भद्रावास असेल. या शुभ योगात पूजा करणे फायदेशीर आहे.

भद्रावास योग

चतुर्थी तिथीला या दोन योगांचा संयोग सकाळी 5.24 मिनिटांपासून ते रात्री 9.29 पर्यंत असेल. या योगात गणपतीची पूजा केल्याने सर्व त्रास दूर होऊ लागतात.

रवी योग

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांनी विनायक चतुर्थीला या शुभ योगांमध्ये गणेशाची पूजा करावी. यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होते

आर्थिक स्थिती

विनायक चतुर्थीला गणपतीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते आणि व्यक्तीची प्रगती देखील होते.

सुख समृद्धी