www.navarashtra.com

Published March 11,  2025

By  Shilpa Apte

IIT झालेल्या बाबाची ही पाहा मार्कशीट

Pic Credit - Instagram

IIT बाबाचं खरं नाव आहे अभय सिंह

नाव

अभय सिंहने IIT मुंबईमधून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये B.Tech केले

इंजिनियरिंग

त्यांच्या या मार्कशीटनुसार 10 मध्ये 93 टक्के कर 12 मध्ये 92.4 टक्के मिळवले होते

मार्कशीट

2008 साली अभय सिंह अर्थातच IIT बाबाने IIT-JEE परीक्षेत 731 वा क्रमांक मिळवला

2008 मध्ये परीक्षा

शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभय सिंह उर्फ IIT बाबाने कॅनडामध्ये 3 वर्ष नोकरी केली

कॅनडा

या नोकरीमध्ये त्यांचा पगार होता प्रतिवर्ष 36 लाख रुपये

पगार

3 वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांनी इतक्या गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडण्याच निर्णय घेतला

नोकरी सोडली

अभय सिंहने डिझाइनमध्ये मास्टर्स डिग्री आणि फोटोग्राफीही केली

फोटोग्राफी

जयपूरमध्ये गांजासह अटक आणि शोमधील वादग्रस्त वक्तव्यांमुळे तो सतत चर्चेत असतो

सतत चर्चेत

चेहऱ्यावरील कोलेजन वाढवून सुरकुत्या दूर होतील, हे पदार्थ