गुलाबजाम आवडत नसेल असं कदाचितच कोणी असेल
Picture Credit: Pinterest
मऊ, मऊ गुलाबजाम पाहून तुम्हालाही खायची इच्छा झाली असेल ना
मात्र, कोणत्या देशात पहिल्यांदा गुलाबजाम बनवला गेला माहितेय का?
इराणमध्ये पहिल्यांदा गुलाबजाम बनवण्यात आला
पहिल्यांदा मध्य युगात इराणमध्ये गुलाबजाम बनवण्यात आला
तिथले नागरिक गुलाबजामची ही कृती त्यांच्यासोबत भारतात घेऊन आले
गुलाबजामचे नाव पारसी शब्द गुल आणि आबवरून ठेवण्यात आले