टॉयलेटमधील फ्लशला 2 buttons का असतात याची कारणं जाणून घ्या

Written By: Shilpa Apte

Source: yandex

टॉयलेट फ्लशला 2 वेगवेगळी बटणं असतात, त्याची कारणं माहितेय का?

टॉयलेट

आजही सुमारे 85 टक्के लोकांना अजूनही टॉयलेट फ्लशला 2 buttons चा वापर माहिती नाही

योग्य वापर

अनेकांना असं वाटतं की टॉयलेट फ्लशची दोन्ही बटणे समान काम करतं, मात्र वास्तव पूर्णपणे वेगळं आहे

टॉयलेट फ्लश

ही दोन्ही बटणे 'ड्युअल फ्लश सिस्टीम'चा भाग आहेत, पाणी वाचवण्याच्या उद्देशाने डिझाइन केली गेली आहेत

ड्युअल फ्लश

टॉयलेट फ्लशमधील छोटे बटण half flush साठी आहे, यामध्ये 3 लीटर पाणी लागते

छोटे बटण

टॉयलेट फ्लशमधील Full flush मल त्याग केल्यानंतर वापरावं असं म्हटलं जातं. यामध्ये जास्त पाणी वापरले जाते

full flush

चुकूनही पाल घरात शिरणार नाही, या टिप्सचा करा उपयोग