अखेर RCB ने आपली पहिली वाहिली IPL ट्रॉफी जिंकली आहे.
Picture Credit: Pinterest
ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट कोहली भावूक झाला होता.
विराट कोहली जसा चर्चेत असतो. तसाच त्याचा जर्सी नंबर 18 देखील चर्चेचा विषय आहे.
विराटचे 18 नंबरसोबत खास कनेक्शन आहे. कसे? चला जाणून घेऊयात.
18 ऑगस्ट 2008 रोजी विराटने क्रिकेटमध्ये डेब्यू केले.
18 डिसेंबर 2006 रोजी विराटच्या वडिलांचे निधन झाले.
कोहलीच्या स्वतःच्या ब्रँडचे नाव One8 असे आहे.
विशेष म्हणजे विराटच्या RCB ने 18 वर्षानंतर IPL ट्रॉफी जिंकली आहे.