Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
नैनिताल पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातून पर्यटक या सुंदर हिल स्टेशनला भेट देण्यासाठी येतात.
नैनी तलाव, नैना देवी मंदिर, स्नो व्ह्यू पॉइंट, नैनीताल प्राणीसंग्रहालय, टिफिन टॉप, मॉल रोड, हिमालय दर्शन, लँड्स एंड
अंजुमन रेस्टॉरंट, सांबा कॅफे, शेर-ए-पंजाब या प्रसिद्ध ठिकाणे तुम्ही स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेऊ शकता.
नैनी रिट्रीट, हॉटेल अलका, हॉस्टेल हे राहण्यासाठी उत्तम पर्याय आहेत.
नैनितालमध्ये, तुम्हाला प्रति रात्र १ हजार रुपये दराने बजेट हॉटेल मिळेल.
पंतनगर विमानतळ हे नैनितालचे सर्वात जवळचे विमानतळ आहे.
काठगोदाम रेल्वे स्टेशन (सुमारे ३५ किमी) हे नैनितालचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे.