बजेटमध्ये सुंदर आयलंडला भेट देता येईल

Life style

04 December, 2025

Author:  नुपूर भगत

निळंशार समुद्र आणि बजेट होमस्टेमुळे सोलो व कपल ट्रिपसाठी आदर्श ठरेल.

गिली एअर, इंडोनेशिया

Picture Credit: Pinterest

 स्वस्त रिसॉर्ट्स आणि पारदर्शक पाण्यासोबत शांत वातावरण अनुभवायला मिळते.

फु क्वोक, व्हिएतनाम 

Picture Credit: Pinterest

गर्दीपासून दूर लांब बीच आणि किफायतशीर ट्रान्सपोर्टमुळे बजेट ट्रॅव्हलरसाठी परफेक्ट पर्याय आहे. 

कोह लांता, थायलंड

Picture Credit: Pinterest

 स्काय ब्रिज, केबल कार आणि स्वस्त हॉटेल्समुळे ४० हजारांत सुंदर आयलंड ट्रिप शक्य होते.

लंगकावी, मलेशिया 

Picture Credit: Pinterest

 कमी पर्यटक, विंडमिल्स आणि शांत किनाऱ्यांमुळे हिडन आयलंडचा खरा अनुभव मिळतो.

पेंगहु, तैवान 

Picture Credit: Pinterest

 निसर्गरम्य व्ह्यू, शांतता आणि किफायतशीर स्टे यामुळे रिलॅक्स ट्रिपसाठी आदर्श आहे.

कोह याओ नोई, थायलंड 

Picture Credit: Pinterest

बालीपेक्षा स्वस्त, सुंदर क्लिफ पॉइंट्स आणि आरामशीर बीच व्हाइब्स तुम्हाला या ठिकाणी अनुभवता येतील.

न्यूसा लेम्बोंगन, इंडोनेशिया

Picture Credit: Pinterest