Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
सुंदर दृश्यांसाठी, केम्प्टी फॉल्स आणि गन हिलसाठी प्रसिद्ध असलेल्या मसुरीला 'टेकड्यांची राणी' म्हटले जाते.
नैनिताल हे ठिकाण नैनी तलाव, स्नो व्ह्यू पॉइंट आणि नैना देवी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.
ब्रिटिश काळातील वास्तुकला आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शिमल्याला नक्की भेट द्या.
गढवालमध्ये असलेले शांत हिल स्टेशन लॅन्सडाउन हे टिप-इन-टॉप सारख्या आकर्षणांसाठी प्रसिद्ध आहे.
धनोल्टी हिल स्टेशन अफाट सौंदर्य आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते.
हिमाचल प्रदेशातील कसौली हिल स्टेशन शांत वातावरणासाठी आणि सुंदर दृश्यांसाठी ओळखले जाते.
भीमताल नैनितालच्या अगदी जवळ आहे.
रानीखेत हे एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे.