पावसाळ्यात या ठिकाणी फिरायला जा

Life style

19 July, 2025

Author:  हर्षदा जाधव

मेघालयातील या ठिकाणी पावसाचा आनंद घेऊ शकता

चेरापुंजी

Picture Credit: Pinterest

घनदाट जंगलात कॉफी गार्डन्स आणि पावसाचे थेंब एक अनोखी शांतता देतात. 

कूर्ग

Picture Credit: Pinterest

महाराष्ट्रातील या गावी पाऊस आणि लुकलुकणाऱ्या काजव्यांचा एक अद्भुत संगम पाहायला मिळतो.

पुरूषवाडी

Picture Credit: Pinterest

पावसाळ्यात हे ठिकाण एखाद्या चित्रपटाच्या दृश्यापेक्षा कमी वाटत नाहीत. 

मांडू

Picture Credit: Pinterest

गोव्यातील हा धबधबा पावसाळ्यात खूप सुंदर दिसतो. 

दूधसागर धबधबा

Picture Credit: Pinterest

पावसाळ्यात ट्रेंकिंगसाठी हे ठिकाण उत्तम आहे. 

सह्याद्री ट्रॅक्स

या ठिकाणी पाऊस आणि सुंदर धबधब्यांचा अनुभव घेता येईल. 

भंडारदरा धबधबा

या ठिकाणी तुम्ही रॅपलिंग करताना पावसाचा आनंद घेऊ शकता

विहिगाव धबधबा