व्हिटामिनची कमतरता, दृष्टी खराब

Health

28 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

डोळ्यांसाठी व्हिटामिन ए फायदेशीर ठरते, कमतरतेमुळे रात्री दिसण्यात अडथळा येतो

व्हिटामिन ए

Picture Credit: Pinterest

डोळ्यांची रेटिना चांगली राहते, कमतरतेमुळे डोळे ड्राय होतात

भूमिका

व्हिटामिन ए, व्हिटामिन बी12, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन सी डोळ्यांसाठी उपयुक्त

इतर व्हिटामिन्स

रात्री दिसायला त्रास होतो, डोळे ड्राय होतात, अंधुक दिसते, जळजळ होते

लक्षणं

गाजर, रताळं, पालक, आंबा, पपई, दूध व्हिटामिन ए सोर्स

व्हिटामिन ए सोर्स

जेवणातून योग्य प्रमाणात व्हिटामिन मिळत नसल्यास सप्लीमेंटचा सल्ला दिला जातो

सप्लीमेंट

चौकस आहार, स्क्रीन टाइम कमी करा, उन्हान गॉगल वापरावे, डोळ्यांच्या समस्येसाठी उपयुक्त

डोळ्यांचे आरोग्य