Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
व्हिटामिन बी 12 कमी झाल्यास थकवा, अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवतात
जीऱ्याची पावडर हळद, दही किंवा सूपमध्ये घालून खावी, त्यामुळे व्हिटामिन बी 12 ची कमतरता भासत नाही
जीरं खाल्ल्याने पोटाची पचनशक्ती वाढते, गॅस, अपचन, एसिडीटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते
रोज सकाळी कोमट पाण्यात जीरं पावडर मिक्स करून प्यायल्याने मेटाबॉलिझम रेट वाढण्यास मदत
डायबिटीजच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर ठरते, ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते
जीरं स्किनमधील टॉक्सिन्स बाहेर काढतात, स्किन ग्लो होते आणि केस तजेलदार होतात