व्हिटामिन बी 12 ची कमतरता हे पांढरे पदार्थ करतील दूर

Written By: Shilpa Apte

Source:  Pinterest, yandex

शरीरात व्हिटामिन बी 12 ची कमतरता झाल्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते

व्हिटामिन बी 12

व्हिटामिन बी 12 ची कमतरता जाणवल्यास हे पांढरे पदार्थ शरीरातील ही कमतरता दूर करतील 

पांढरे पदार्थ

ताक पोट थंड राहण्यासाठी, पोषक तत्त्वांची कमतरता दूर करण्यासाठी उपयोगी ठरते

ताक प्यावे

ब्रेकफास्टमध्ये दही समाविष्ट करावे, इम्युन सिस्टीम मजबूत होण्यास मदत होते

दही

अंडी खाल्ल्याने भरपूर प्रमाणात व्हिटामिन बी 12, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स मिळतात

अंडी खा

बीटरूट, हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने व्हिटामिन बी 12 ची कमतरता भासत नाही

फळं, भाज्या