असं म्हटलं जातं की शरीर आणि मन यांचा जवळचा संबंध आहे.
Picture Credit: Pinterest
जर शरीर आजारी असेल तर त्याचा मनावर परिणाम होतो.
मानसिक तणाव असेल तर त्याचा शरीरावर परिणाम होतो.
त्याचबरोबर शरीराला काही पोषकघटक नाही मिळाले तर मानसिक ताण येतो.
काहींना अतिविचार करण्याची सवय झालेली असते.
अशा व्यक्तींमध्ये व्हिटामीन B12 ची कमतरता जास्त जाणवते.
या व्हिटामीनची कमतरता असल्यास मनात सतत नकारात्मक विचार जास्त येतात.