www.navarashtra.com

Published Dev 06,  2024

By  Dipali Naphade

Vitamin B12 मिळविण्यासाठी हे पदार्थ खा 

Pic Credit -   iStock

विटामिन B12 आपल्या शरीरासाठी महत्त्वपूर्ण असून DNA निर्माण आणि नर्व्हस सिस्टिमचे योग्य काम करते

विटामिन B12

आपल्या त्वचा आणि केसांसाठी विटामिन B12 अत्यंत गरजेचे मानण्यात आले असून याच्या कमतरतेने खूपच समस्या होतात

त्वचा आणि केसांसाठी

पण काही पदार्थ असे आहेत जे खाल्ल्याने आपल्या शरीराला 100% विटामिन B12 मिळू शकतात

कोणते पदार्थ

श्री बालाजी अ‍ॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटमधील मुख्य डाएटिशियन प्रिया पालीवाल यांनी सांगितले की, साल्मन, टूना आणि मॅकरलसारखे मासे उत्तम आहेत

तज्ज्ञांचा सल्ला

चिकन, टर्की, पनीर, अंडे, दही या पदार्थांमधूनही आपल्या शरीराला हमखास विटामिन B12 हे 100% प्रमाणात मिळते

यामध्येही

विटामिन B12 ची कमतरता थकवा, अशक्तपणा, सतत विसरणे, तणाव आणि हातापायात मुंग्या येणे या समस्या आणते

समस्या

.

विटामिन B12 ची कमतरता पूर्ण करण्यासाठी डाएटिशियनकडून पूर्ण डाएट प्लॅन घ्यावा आणि त्यानुसार काम करावे

डाएट प्लॅन

.

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.

अरे बापरे! 100 ग्रॅम मेथीमध्ये मिळतेय इतके लोह, वाचून गरगरेल डोकं