Published Sept 23, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
आजारापासून करतील दूर, विटामिन बी12 युक्त फळं
सध्या आरोग्याच्या चिंता वाढल्या असून विटामिन बी12 ची कमतरताही वाढत आहे
विटामिन बी12 च्या कमतरतेमुळे शरीराचा सांगडा बनण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे वेळीच सावध व्हा
विटामिन बी12 ची कमतरता पूर्ण करण्यासाठी फायबर आणि पोटॅशियमयुक्त केळं खावे, जे ताणंही कमी करते
.
विटामिन बी12 साठी सफरचंद एक चांगला पर्याय आहे. यामध्ये फायबरसह अँटीऑक्सिडंट्सही चांगल्या प्रमाणात आहे
.
संत्र्यांमध्येही विटामिन बी12, बीटा कॅरोटिन, अँटीऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम असून शरीराला फायदा मिळतो
विटामिन बी12 ची कमतरता पूर्ण करण्यासाठी ब्लूबेरी खावेत. डायबिटीसच्या रूग्णांसाठी उत्तम ठरते
किवी हे फळ विटामिन बी12 साठी उत्तम मानले जाते. यात फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक आणि विटामिन सीदेखील आढळते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही