www.navarashtra.com

Published March 03,  2025

By  Shilpa Apte

मक्याचं पीठ आरोग्यासाठी फायदेशीर, समस्यांवर उपाय

Pic Credit - iStock

मक्याचं पीठ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे

मक्याचं पीठ

व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात आढळते, इम्युनिटीसाठी फायदेशीर मानले जाते

इम्युनिटी

मक्याच्या पीठामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो

बद्धकोष्ठता

कॅलरी मुबलक प्रमाणात असतात वेट गेनसाठी उपयुक्त असते मक्याचं पीठ

वेट गेन

हार्टच्या आजारांपासून संरक्षण होण्यासाठी मक्याचं पीठ उत्तम मार्ग, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात

हार्टसाठी फायदेशीर

झिंक, लोह, बीटा-केरोटीन मोठ्या प्रमाणात आढळते शरीरात, रक्ताची कमतरता भासत नाही

रक्ताची कमतरता

फायबर चांगल्या प्रमाणात असते, त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांसाठू उत्तम पर्याय

डायबिटीज

मुळ्याच्या पाल्याची मसालेदार झटपट चटणी बनवा, नोट करा