Published Dec 11, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
आहारातून गरज पूर्ण होत नसेल तर व्हिटामिन डी supplement डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या
supplement सकाळी किंवा दुपारी घ्या, रात्री घेतल्यास झोपेचा त्रास होऊ शकतो
अंडी, शेंगदाणे, ऑलिव्ह ऑइल, असलेल्या जेवणासोबत पूरक आहार, आणि supplement घ्या
सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्त्रोत आहे, सकाळी 20 मिनिटं सूर्यप्रकाशात बसा
मासे (ट्यना, सॅल्मन), अंडी, दूध, दही, मशरूम व्हिटामिन डी चे स्त्रोत.
थकवा, मूड बदलणे, हाडं दुखण,केस गळणे ही लक्षणं उद्भवतात
.
व्हिटॅमिन डी घेतल्याने कॅल्शियमची पातळी वाढू शकते, हायपरक्लेसीमियासारखी समस्या उद्भवते
.