शरीरात ब्लड फ्लो नीट होणं गरजेचं आहे, ब्लड क्लॉटिंगचा धोका वाढतो
Picture Credit: Pinterest
ब्लड क्लॉटिंग आणि व्हिटामिन यांचा एकमेकांशी संबंध काय जाणून काय
ब्लड क्लॉटिंग आणि हाडं स्ट्राँग राहण्यासाठी व्हिटामिन के उपयुक्त ठरते
पालक खा. त्यामध्ये बीटा केरोटिन, अँटी-ऑक्सिंड्ससुद्धा असतात
डाएटमध्ये ड्राय फ्रूट्सचा समावेश करा, व्हिटामिन केची कमतरता पूर्ण होते
अंड्यांमध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते, वेगवेगळ्या पद्धतीने डाएटमध्ये समाविष्ट करा
व्हिटामिन के, सी, फॉलेट, पोटॅशिअम, फायबरचा रिच सोर्स आहे
व्हिटामिन के मोठ्या प्रमाणात असते एवोकॅडोमध्ये,