www.navarashtra.com

Published August 28, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

हाडांच्या मजबूतीसाठी 50 नंतर महिलांनी खा हे विटामिन्स

वाढत्या वयासह प्रमुख पोषक तत्वांची महिलांमध्ये कमतरता जाणवते, त्यामुळे विटामिन बी12 चा समावेश करावा

विटामिन बी12

चिंता, राग वा अनिद्रेची समस्या असेल तर विटामिन बी12 ची तपासणी केल्यावर आहारात नक्की समाविष्ट करावे

एनर्जीसाठी

.

कॅल्शियम आणि फॉस्फोरससाठी तसंच हृदयाशी संबंधित त्रास होऊ नये यासाठी विटामिन डी नेहमी खावे

विटामिन D

हाडांची मजबूती राखण्यासाठी तसंच वजन नियंत्रणात राहण्यासाठी आणि इम्युन सिस्टिम हेल्दी ठेवण्यासाठी याची गरज भासते

का गरजेचे?

वयाच्या 50 नंतर कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश आपल्या डाएटमध्ये महिलांनी करावा

कॅल्शियम

मसल्स आणि तणावाचा त्रास होत असल्यास मॅग्नेशियमयुक्त पदार्थ महिलांनी आपल्या डाएटमध्ये खायला हवेत

मॅग्नेशियम

ड्रायफ्रूट्स, डेअरी उत्पादने, मासे, हिरव्यागार भाज्या, सोयाबीन, डाळ, भेंडी, काजू, पालक इत्यादी पदार्थ डाएटमध्ये खावे

डाएट

कोणत्याही पदार्थांचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

विटामिन बी12 साठी 6 पदार्थ