Technology

16 February 2026

Author:  Ved Barve

19 फेब्रुवारीला येतेय  Vivo ची नवीन सिरीज

Vivo V70, Vivo V70 Elite हे दोन फोन होणार लाँच, पाहा फिचर्स

Vivo V70 सिरीज

Picture Credit: Pinterest

V70 सीरीजच्या दोन्ही फोनमध्ये 6.59 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले असण्याची शक्यता

डिस्प्ले

V70: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8s Gen3 एलीट मॉडेल: स्नॅपड्रॅगन 7Gen  4 प्रोसेसर असू शकतो

चिपसेट

50MP ट्रिपल रिअर कॅमेरा 50MP सेल्फी कॅमेरा

कॅमेरा

स्टँडर्ड मॉडेलमध्ये 6320mAh  Elite मॉडेलमध्ये 6500mAh  बॅटरी असू शकते

बॅटरी

V70 स्मार्टफोन्स पॅशन रेड व  लेमन येलो रंगात उपलब्ध होतील

कलर ऑप्शन्स

दोन्ही फोन 49,000 ते 50,000 च्या रेंजमध्ये असू शकतात

किंमत