आगामी Vivo X Fold 6 येत्या 26 जून रोजी लाँच होणार आहे.
Picture Credit: pinterest
हा आगामी फोल्डेबल फोन चार रंगांच्या पर्यायांत लाँच केला जाणार आहे.
Picture Credit: pinterest
विवो फोल्ड फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 9500 सुपर एडिशन चिपसेट असू शकतो.
Picture Credit: pinterest
या डिव्हाईसमध्ये 7,000mAh ची ब्लू ओशन बॅटरी मिळणार आहे.
Picture Credit: pinterest
फोनच्या बॅटरीमध्ये उद्योगातील पहिले पाचव्या पिढीचे सिलिकॉन ॲनोड तंत्रज्ञान वापरले जाईल.
Picture Credit: pinterest
धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या फोनला IPX8 + IPX9 रेटिंग मिळू शकते.
Picture Credit: pinterest
फोटोग्राफीसाठी या फोनच्या रिअरमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला जाईल.
Picture Credit: pinterest
कंपनीने चीनमध्ये या स्मार्टफोनची प्री ऑर्डर सुरु केली आहे.
Picture Credit: pinterest