31,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा प्रिमियम विवो स्मार्टफोन

Science Technology

24 January 2026

Author:  हर्षदा जाधव

Vivo X100 Pro स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय का? 

विचार करताय?

Picture Credit: Pinterest

Vivo चा प्रिमियम स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

स्मार्टफोन खरेदीची संधी

Picture Credit: Pinterest

Vivo X100 Pro चे 16GB + 512GB व्हेरिअंट 89,999 रुपयांत लाँच करण्यात आले होते. 

स्मार्टफोनची लाँच किंमत

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोनवर डिस्काऊंट 

Picture Credit: Pinterest

मात्र आता या स्मार्टफोनच्या खरेदीवर 31,000 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. 

प्रिमियम स्मार्टफोन आता 58,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. 

डिस्काऊंट आणि ऑफर्स

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोनवरील जबरदस्त ऑफर ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे. 

ई कॉमर्स प्लॅटफॉर्म

Picture Credit: Pinterest

खरेदीदार निवडक क्रेडिट कार्ड वापरून 1,500 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळवू शकतात.

क्रेडिट कार्ड

Picture Credit: Pinterest

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 2,074 रुपयांचा ईएमआय पर्याय देखील आहे. 

ईएमआय पर्याय

Picture Credit: Pinterest