Vivo X200T च्या विक्रीला सुरुवात

Science Technology

4 February 2026

Author:  हर्षदा जाधव

Vivo X200T स्मार्टफोन 12GB आणि 256GB या बेस व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 

 बेस व्हेरिअंट

Picture Credit: Pinterest

डिव्हाईसच्या बेस व्हेरिअंटची किंमत 59,999 रुपये आहे. 

व्हेरिअंटची किंमत

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोनची किंमत 

या स्मार्टफोनच्या 12GB आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 69,999 रुपये आहे. 

Picture Credit: Pinterest

Vivo फोनच्या खरेदीवर 5000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक मिळणार आहे. 

इन्स्टंट कॅशबॅक

Picture Credit: Pinterest

 Vivo X200T स्मार्टफोन 5000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे.

एक्सचेंज बोनस

Picture Credit: Pinterest

Vivo X200T स्मार्टफोमध्ये Zeiss-पावर्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.  

कॅमेरा सेटअप

\Picture Credit: Pinterest

Vivo X200T स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 9400+ चिपसेट आहे. 

स्मार्टफोन चिपसेट 

Picture Credit: Pinterest

फोनमध्ये 90W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 6,200mAh बॅटरी आहे. 

चार्जिंग सपोर्ट

Picture Credit: Pinterest