या कंपनीच्या 4 लाख वाहनांमध्ये झाला बिघाड

Autmobile

11 January 2026

Author:  मयुर नवले

जागतिक ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत.

अनेक ऑटो कंपन्या

Picture Credit: Pinterest

अशीच एक कंपनी म्हणजे  व्हॉल्वो कंपनी.

Volvo 

मात्र, अमेरिकेत कंपनीच्या 4 लाख वाहनांमध्ये बिघाड झाला आहे.

अचानक बिघाड 

या 4 लाख कारच्या रिअर व्ह्यूमध्ये मोठी खरबी आली आहे.

रिअर व्ह्यूमध्ये खराबी 

अमेरिकेतील 4 लाखांहून अधिक कार परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे.

रिकॉल जारी

व्होल्वोने स्पष्ट केले आहे की ही समस्या सोडवण्यासाठी, डीलरशिपवर मोफत सॉफ्टवेअर अपडेट प्रदान केले जाईल.

मोफत समस्येचे निवारण

या 4 लाख वाहनांमध्ये, प्रामुख्याने व्होल्वो XC40 (मॉडेल वर्ष 2021 ते 2025) चा समावेश आहे.

कोणती कार झाली खराब