नवीन Smartphone घ्यायचा विचार आहे? ऑगस्टमध्ये येत आहेत हे 5 जबरदस्त पर्याय!

Science Technology

30 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

ऑगस्टमध्ये येणार नवीन Smartphones

ऑगस्ट 2026 मध्ये बजेटपासून प्रीमियम सेगमेंटपर्यंत अनेक नवीन स्मार्टफोन्स भारतात लॉन्च होणार आहेत.

Picture Credit: Pinterest

POCO M8 Power 5G

Launch: 4 ऑगस्ट  8,000mAh Battery  AMOLED Display हा फोन मोठ्या बॅटरीसाठी चर्चेत आहे.

Picture Credit: Flipkart

Google Pixel 11 Series

Launch: 12 ऑगस्ट  AI Camera  Android 17 Pixel 11 सीरिजसोबत नवीन AI फीचर्सची अपेक्षा आहे

Picture Credit: Pinterest

Google Pixel 11 Pro Fold

Expected: 12 ऑगस्ट  Foldable Display Premium AI Experience फोल्डेबल सेगमेंटमध्ये Google चा नवा पर्याय

Picture Credit: Pinterest

OnePlus N6x

Expected: ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 7,000mAh Battery Nord 5 सारखा डिझाइन बजेट सेगमेंटमधील नवीन OnePlus फोन

Picture Credit: Amazon

Redmi Note 17 Series

Expected: ऑगस्ट AMOLED Display मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंग Redmi Note सीरिजचे नवीन मॉडेल्सही येण्याची अपेक्षा आहे

Picture Credit: Pinterest

कोणता फोन सर्वाधिक चर्चेत?

– POCO M8 Power – 8,000mAh बॅटरी – Pixel 11 – AI Camera – OnePlus N6x – 7,000mAh बॅटरी

Picture Credit: Amazon

कोणासाठी कोणता?

Camera: Pixel 11 Battery: POCO M8 Power Value for Money: OnePlus N6x

Picture Credit: Pinterest

Final Verdict

ऑगस्ट 2026 मध्ये प्रत्येक बजेटसाठी नवीन स्मार्टफोन्स उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन फोन खरेदी करण्यापूर्वी आगामी लॉन्चची वाट पाहणे फायदेशीर ठरू शकते.

Picture Credit: Flipkart