www.navarashtra.com

Published Feb 23,  2025

By  Shilpa Apte

सकाळी किती वाजता उठणं आरोग्यासाठी शुभ मानतात

Pic Credit -  iStock

पहाटे 3 ते 5 या वेळेत उठणे शुभ मानले जाते आणि पहाटे 4 ते 5:30 या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात

3 ते 5 दरम्यान उठणं

सकाळी 3 ते 5 च्या दरम्यान मन ताजेतवाने असते.

तीक्ष्ण मेंदू

सकाळी लवकर उठल्याने मन शांत राहते आणि दिवसभर चांगले वाटते

शांत मेंदू

सकाळी लवकर उठल्याने आरोग्य चांगले राहते आणि जीवनात शिस्तही राहते

चांगले आरोग्य

सकाळी लवकर उठल्याने नकारात्मक विचार दूर होतात, सकारात्मक विचारांचा संचार होतो

नकारात्मक विचार

डिप्रेशन दूर होते सकाळी लवकर उठल्याने

डिप्रेशन

तुम्हाला माहितेय चाळीशीत शुगर किती असावी?