Published Dec 25, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
सकाळी उठल्या उठल्या मोबाईलची स्क्रीन पहिल्याने शरीरावर, मनावर परिणाम होतो. आहे
सकाळ-सकाळी स्मार्टफोन वापरल्याने होणारे नुकसान याबद्दल जाणून घेऊयात.
उठल्या उठल्या मोबाईल पाहिल्यास झोपेवर परिणाम होऊ शकतो व थकवा जाणवू शकतो.
झोपेतून उठून स्क्रीनवर नकारात्मक नोटिफिकेशन पाहिल्यास मानसिक तणाव राहू शकतो.
तसेच डोळ्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता असते.
तसेच आपल्या मनावर आणि शरीरावर देखील परिणाम होण्याची शक्यता असते. करा
.