Published Sept 7, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
उष्ट जेवल्याने कोणते आजार होतात?
उष्ट खाल्ल्याने प्रेम वाढतं असं म्हणतात, पण मेडिकल सायन्सनुसार उष्ट जेवण खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळतं
एकाच ताटात जेवल्याने इन्फेक्शन पसण्याचा धोका असतो. एखाद्याला संक्रमण होऊ शकते
.
उष्ट खाल्ल्याने सर्दी, फ्लू, गॅस्ट्रोइंटेस्टायनलसारखे अनेक आजार होऊ शकतात
.
याशिवाय जेवणातील बॅक्टेरियाचे संक्रमण उष्ट खाल्ल्याने व्हायरस स्वरूपात ट्रान्सफर होते, यामुळे पोटात पचन समस्या निर्माण होते
एकाच ताटातून जेवल्याने एखाद्याला एलर्जी होण्याची शक्यताही असते. क्रॉस कंटेमिनेशनचे कारणही ठरते
एकाच्या तोंडातील बॅक्टेरिया दुसऱ्याच्या शरीरात जाऊन तोंड येण्याचा त्रासही होतो
विज्ञानानुसार, जेवणातून अनेक बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन पोटात जातात
उष्ट खाताना तुम्ही तोंडातील बॅक्टेरिया आणि थुंकी ट्रान्सफर करता आणि त्यामुळे ओरल इन्फेक्शन होते