Published Jan 01, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
ओमेगा 3 फॅटी एसिड्स आढळतात अक्रोडमध्ये, आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल
अक्रोडाची ही चिक्की थंडीत शरीरात उष्णता निर्माण करते
अक्रोड, पाणी, गूळ, बडीशेप, तीळ, तूप, दालचिनी पावडर
एका पॅनमध्ये अक्रोड घाला, 5 ते 7 मिनिटे गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजा, लहान तुकडे करा
गुळाचे बारीक तुकडे करून पॅनमध्ये तूप घालून वितळवून घ्या
वितळलेल्या या गुळामध्ये अक्रोड, crushed बडीशेप, तीळ, वेलची पावडर घालून एकत्र करा
.
बेकिंग ट्रेला बटर लावून ग्रीस करा, त्यामध्ये हे मिश्रण ओतावे, चिक्की सेट करा
.
एकदा चिक्की सेट झाल्यावर तिचे तुकडे करा, एअरटाइट कंटेनरमध्ये स्टोअर करा
.