व्हिआयपी मोबाईल नंबर मिळवण्यासाठी संबंधित टेलीकॉम कंपनीच्या वेबसाईट किंवा ॲपला भेट द्या.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता नवीन मोबाईल कनेक्शन खरेदी करण्याचा पर्याय निवडा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता चॉईस नंबर किंवा फॅन्सी नंबर पर्याय निवडा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
स्क्रीनवर विविध नंबरची यादी येईल, यापैकी तुमचा आवडता नंबर निवडा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
यानंतर सिम आणि केवायसी प्रोसेस पूर्ण करून पेमेंट करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता काही वेळाने तुमचा नंबर ॲक्टिव्हेट होईल.
(फोटो सौजन्य – Pinterest)
लक्षात घ्या की प्रत्येक नंबर सर्व वेळी उपलब्ध नसतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
दुसऱ्या यूजरकडे आधीच असलेला नंबर नॉर्मल प्रोसेसद्वारे तुमच्या पसंतीनुसार मिळवता येत नाही.
(फोटो सौजन्य – Pinterest)