Bluetooth कनेक्टिव्हिटी आता फक्त महागड्या बाइक्सपुरती मर्यादित राहिलेली नाही. ₹2 लाखांच्या आतही अनेक बाइक्समध्ये कॉल अलर्ट, नेव्हिगेशन आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी मिळते.
Picture Credit: Hero
किंमत: ₹1.66–1.76 लाख Yamaha Y-Connectमुळे स्मार्टफोन कनेक्ट करता येतो. कॉल अलर्ट, रिअल-टाइम मायलेज आणि पार्किंग लोकेशनसारखी माहिती मिळते. Mileage: 47 kmpl | Top Speed: 122 km/h
Picture Credit: Yamaha
किंमत: ₹1.22–1.32 लाख Bluetoothच्या मदतीने Google Maps नेव्हिगेशन आणि म्युझिक कंट्रोल वापरता येतो. याशिवाय Distance-to-Empty आणि Assist & Slipper Clutch मिळते. Mileage: 47 kmpl | Top Speed: 120 km/h
Picture Credit: Bajaj
किंमत: ₹1.30–1.64 लाख TVS SmartXonnectद्वारे Bluetooth कनेक्टिव्हिटी मिळते. यामध्ये नेव्हिगेशन, कॉल अलर्ट आणि Voice & Ride Assist सारखे फीचर्स आहेत. Mileage: 42.5 kmpl | Top Speed: 120 km/h
Picture Credit: tvs
किंमत: ₹1.20–1.41 लाख काही व्हेरिएंटमध्ये Bluetoothद्वारे Turn-by-Turn Navigation, Call Alerts आणि Race Telemetry मिळते. Mileage: 41.4 kmpl | Top Speed: 114 km/h
Picture Credit: tvs
किंमत: ₹91,500–₹1.08 लाख या यादीतील कमी किंमतीचा पर्याय. Digital instrument clusterमध्ये Bluetooth कनेक्टिव्हिटीसह USB Charging आणि Cruise Control मिळते. Mileage: 66 kmpl | Top Speed: 95 km/h
Picture Credit: hero
• कोणते Bluetooth फीचर्स मिळतात? • तुमचा फोन compatible आहे का? • Call alerts/Navigation मिळते का? • फीचर कोणत्या variantमध्ये आहे?
Picture Credit: TVS
MT 15 V2, Pulsar N160, Ronin, Apache RTR 160 4V आणि Xtreme 125R या बाइक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची connected features मिळतात. मात्र Bluetooth फीचर्स variantनुसार बदलू शकतात, त्यामुळे बुकिंगपूर्वी exact variantची फीचर लिस्ट तपासा.
Picture Credit: Hero