घोटाळेबाज लोकांना फसविण्यासाठी खऱ्या वेबसाइटसारख्या दिसणाऱ्या वेबसाइट्स तयार करतात.
Picture Credit: Pinterest
पण, प्रत्यक्षात बनावट असतात आणि तुम्ही त्यांना ओळखू देखील शकत नाही.
Picture Credit: Pinterest
जर वेबसाइटचा URL चुकीचा असेल म्हणजेच त्यात स्पेलिंगची चूक असेल, तर ही वेबसाइट बनावट असू शकते.
Picture Credit: Pinterest
जर एखाद्या वेबसाईटचा URL 'HTTP' ने सुरु होत असेल तर तो बनावट असू शकतो.
Picture Credit: Pinterest
खऱ्या वेबसाईटचा URL नेहमी HTTPS ने सुरु होतो.
Picture Credit: Pinterest
जर एखाद्या वेबसाईटच्या नावापुढे कुलुपाचे चिन्ह नसेल, तर ती बनावट असू शकते.
\Picture Credit: Pinterest
अशा वेबसाईट्स तुमचा डेटा चोरु शकतात. आणि तुमची फसवणूक करु शकतात.
Picture Credit: Pinterest
त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध करुन दिले जाणारे वायफाय वापरणे. यामुळे आपला डेटा लिक होतो.
Picture Credit: Pinterest