बरेच जण वजन कमी करण्यासाठी दह्याचे सेवन करतात. पण, वजन कमी करण्यासाठी दही कसं खाल्लं पाहिजे. हे जाणून घेऊया.
Picture Credit: Pinterest
फुल-फॅटऐवजी लो-फॅट दही वजन कमी करण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
दह्यात साखर घातल्याने कॅलरीज वाढतात.
Picture Credit: Pinterest
दही काकडी किंवा भाज्यांसोबत खाऊ शकता. यामुळे अधिक प्रमाणात फायबर मिळते.
Picture Credit: Pinterest
दुपारी किंवा लंचमध्ये दही खाणे जास्त फायदेशीर ठरते.
Picture Credit: Pinterest
दही खाल्ल तरी वजन वाढू शकते. त्यामुळे ते प्रमाणात खा.
Picture Credit: Pinterest
जिरे, काळं मीठ घातल्याने पचन सुधारते.
Picture Credit: Pinterest
रात्री दह्याचे प्रमाण कमी ठेवा.
Picture Credit: Pinterest
दही प्रोटीन देते त्यामुळे त्याचे सेवन केल्याने भूक कमी होते.
Picture Credit: Pinterest