www.navarashtra.com

Published Feb 26,  2025

By Trupti Gaikwad 

वजन कमी करायचंय ?  मग 'असा' करा आहारात ताकाचा समावेश

Pic Credit -  Social Media

उन्हाळा सुरु झाला की अनेक जण आाहारात ताकाचं सेवन करतात.

ताकाचं सेवन 

ताकामुळे पित्ताचा त्रास कमी होतो. जेवण पचण्यासाठी ताकाचं पिणं फायदेशीर ठरतं.

फायदेशीर

आयुर्वेदात ताकाचे अनेक फायदे देखील सांगितले आहेत.

आरोग्यतज्ज्ञ 

ताकाने पचनशक्ती सुधारते तसंच वजन कमी करण्यासाठी ताक रामबाण उपाय आहे.

रामबाण उपाय 

ताकामुळे मेटाबॉलिझ्म सुधारतं आणि त्यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

वजन 

शरीर डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही ताकाचं सेवन करु शकता.

डिटॉक्स 

सलग तीन दिवस फक्त ताकाचं सेवन केल्याने शरीरातील चरबी निघून जाते.

चरबी 

शरीरातील अतिरिक्त उष्णता ताक प्यायल्याने कमी होते.

अतिरिक्त उष्णता