Published August 17, 2024
By Mayur Navle
Pic Credit - Freepik
विविध फळांपासून बनविलेल्या डिशेस आरोग्यासाठी फायदेशीर असतात. फ्रूट चाट हेल्दी असण्यासोबत झटपट बनवली जाऊ शकते.
चला हे हेल्दी फ्रूट चाट बनवायचे तरी कसे याबद्दल जाणून घेऊया.
.
1 सफरचंद, 1 केळी, 2 कप पपईचे क्यूब्स, एक डाळिंब, 2 कप अननसाचे क्यूब्स आणि 1 कप अनार.
सर्वप्रथम सगळी फळं स्वच्छ पाण्याने धुवून काढा. यानंतर त्यांना चांगले कापून घ्या.
सर्वप्रथम सगळी फळं स्वच्छ पाण्याने धुवून काढा. यानंतर त्यांना चांगले कापून घ्या.
आता कापलेल्या सगळ्या फळांना एका बाउल मध्ये टाकून, त्यावर चवीनुसार मीठ टाका आणि चांगले मिक्स करा.
यानंतर त्या फळांवर लाल मिरची, चाट मसाला आणि जीरा पावडर टाकून मिक्स करून घ्या.
तुमचा फ्रूट चाट आता तयार झाला आहे. जर तुम्हाला थंड फ्रूट चाट हवा असेल तर तो थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवा.