EV स्कूटर बॅटरीची लाईफ वाढवायची आहे?

Automobile

29 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

इलेक्ट्रिक स्कूटर 

भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरला चांगली मागणी मिळतेय. 

Picture Credit: Pinterest

इलेक्ट्रिक वाहन उपलब्ध असली तरीही लोकांना अजूनही रेंजची चिंता वाटते. आणि ती योग्यच आहे.

स्कूटर रेंज

Picture Credit: Pinterest

इलेक्ट्रिक वाहनामध्ये बॅटरीची स्थिती अत्यंत महत्त्वाची असते.

महत्त्वाच्या सूचना

Picture Credit: Pinterest

तुम्हाला तुमच्या गाडीची बॅटरी लॉंग लास्ट हवी असेल तर काही गोष्टी फॉलो करा. 

बॅटरी

Picture Credit: Pinterest

फास्ट चार्जरमुळे बॅटरी जास्त गरम होते. ज्यामुळे बॅटरी सेल्स खराब होतात आणि बॅटरीचे लाईफ कमी होते.

बॅटरीचे होते नुकसान

Picture Credit: Pinterest

तज्ञांच्या मते, बॅटरी २०% ते ८०% च्या दरम्यान ठेवणे सर्वोत्तम आहे. ०% पर्यंत येऊ देऊ नका आणि १००% पर्यंत चार्ज करु नका.

स्मार्ट चार्जिंग

Picture Credit: Pinterest

गरजेच्या वेळी फास्ट चार्जिंग उपयुक्त ठरते. परंतु, त्याचा रोजच्या वापराने बॅटरी लवकर खराब होते.

फास्ट चार्जिंग

Picture Credit: Pinterest

लिथियम-आयन बॅटरी तापमानाबाबत अत्यंत संवेदनशील असतात. 

तापमानावर लक्ष ठेवा

Picture Credit: Pinterest

उष्णता किंवा थंडी या दोन्हीमुळे बॅटरी निकामी होऊ शकते. नेहमी सावलीत गाडी पार्क करा.

बॅटरी निकामी होणे

Picture Credit: Pinterest

नेहमी ओरिजनल चार्जरचा वापर करा. लोकल चार्जरमुळे नुकसान होऊ शकते.

ओरिजनल चार्जर

Picture Credit: Pinterest

वेगाने गाडी चालवणे मजेदार असते, पण त्याचा तुमच्या बॅटरीवर परिणाम होऊ शकतो. 

आरामात चालवा गाडी

Picture Credit: Pinterest

बॅटरीची स्थिती तुमच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीवरही अवलंबून असते. वारंवार वेगाने वेग वाढवल्यानेही बॅटरीच्या लाईफवर परिणाम होतो.

वेगाने गाडी चालवणे

Picture Credit: Pinterest