Traditional, Modern किंवा Grand Look—Themeनुसार Light निवडला तर सजावट अधिक सुंदर दिसते.
(फोटो सौजन्य – amazon)
मूर्तीभोवती Warm White Light वापरल्यास शांत आणि भक्तिमय वातावरण तयार होतं.
(फोटो सौजन्य – amazon)
मखराच्या कडांना LED Strip लावा. यामुळे मखराचा आकार आणि Design उठून दिसतो.
(फोटो सौजन्य – amazon)
फुलं, पडदे किंवा Backdropभोवती Fairy Lights वापरल्यास Soft आणि सुंदर Glow मिळतो.
(फोटो सौजन्य – amazon)
Spotlightचा वापर करा. योग्य Angleने प्रकाश दिल्यास गणपतीची मूर्ती अधिक आकर्षक दिसते.
(फोटो सौजन्य – amazon)
RGB Lightsच्या मदतीने रंग बदलता येतात. Modern किंवा Colourful Themeसाठी हा उत्तम पर्याय.
(फोटो सौजन्य – amazon)
भिंतीवर Patterns किंवा Festive Effects दाखवण्यासाठी Projector Light वापरता येतो.
(फोटो सौजन्य – amazon)
मूर्ती → Warm White/Spotlight मखर → LED Strip फुले → Fairy Lights Modern Theme → RGB
(फोटो सौजन्य – amazon)
प्रमाणित Lights वापरा, Wiring सुरक्षित ठेवा आणि एकाच Socketवर जास्त Load देणे टाळा.
(फोटो सौजन्य – amazon)