Published Oct 07, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
अनेकजण संध्याकाळी कपडे धुवतात
वास्तु शास्त्रानुसार संध्याकाळी कपडे धुणं अशुभ मानलं जातं
संध्याकाळी कपडे धुतल्याने आर्थिक संकट ओढवू शकते.
जर एखाद्या व्यक्तीने संध्याकाळी कपडे धुतले तर त्या घरात नकारात्मक ऊर्जा वास करते
.
वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी कपडे धुण्याचा मानसिक स्थितीवरही परिणाम होतो.
कपडे संथ्याकाळी धुतल्यास मानसिक ताण वाढतो
वास्तु शास्त्रात सांगितलेले हे नियम पाळल्यास वास्तू दोष लागत नाही