डिजीटल युगात लॅपट़ॉप, मोबइल यामुळे डोळ्यांवर ताण येतो
Picture Credit: Pinterest
डोळे थंड पाण्याने धुतल्यास अनेक फायदे होतात
रोज थंड पाण्याचे डोळे धुतल्यास खाज येणे थांबते, थंड पाण्याने डोळे धुवा
बॅक्टेरियल इंफेक्शनमुळे डोळ्यांना सूज येते, थंड पाण्याने डोळे धुतल्यास फायदा
डोळ्यातून पाणी येत असल्यास वेळोवेळी डोळे थंड पाण्याने धुवावे
रोज थंड पाण्याने डोळे धुतल्यास ड्रायनेस कमी होतो, डोळे हेल्दी राहतात
डोळे थंड पाण्याने धुतल्यास, शांत वाटते, तणाव कमी होण्यास मदत होते
काम केल्यानंतर थकवा येतो, दिवसातून एकदा तरी थंड पाण्याने डोळे धुवावे