वॉशिंग मशीन स्वच्छ केल्यास जास्त दिवस टिकते
Picture Credit: Social media
मशिनमध्ये गरम पाणी आणि व्हिनेगर टाकून मशीन फिरवावे
ड्रम आणि मशीनचा दरवाजा ओल्या कपड्याने पुसून स्वच्छ करावा
फिल्टर नियमितपणे काढून स्वच्छ करावा, लिंट आणि कचरा साफ होतो
वॉशिंग मशीनचा बाहेरचा पार्टही स्वच्छ करावा
वॉशिंग मशीन जमिनीवर ठेवावे, त्यामुळे व्हायब्रेशन कमी होतात
योग्य प्रमाणात वॉशिंग पावडरचा वापर करावा
वॉशिंग मशीनमध्ये दुर्गंधी येत असल्यास, व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरावा