नेहा धुपियाने नुकतेच स्वतःचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहते खुश झाले आहेत.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला आहे, ज्यावर रंगीबेरंगी डिझाईन केली आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने या ड्रेसवर साधा आणि मोहक मेकअप केला आहे.
Picture Credit: Instagram
तसेच, नेहाने या ड्रेसवर डायमंनची रिंग घातली आहे. आणि कानात मॅचिंग इअरिंग देखील घेतली आहेत.
Picture Credit: Instagram
नेहाने स्वतःचे सिल्की सुंदर केस मोकळे ठेवले आहेत.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने वेगवेगळे पोझ देऊन फोटो शूट केले आहे.
Picture Credit: Instagram