www.navarashtra.com

Published Sept 23, 2024

By Shubhangi Mere

Pic Credit - Social Media

युवा चेस खेळाडू डी गुकेशने भारतीय चेसला नवी दिशा दिली आहे, त्याने नुकतेच चेस ऑलिम्पियाड २०२४ मध्ये ओपन संघात आणि वैयक्तिकमध्ये कमालीची कामगिरी केली आहे.

२०२२ मध्ये झालेल्या हांगझोऊ आशियाई खेळांमध्ये डी गुकेशने त्याच्या नावावर सिल्वर मेडल केलं होत. 

आशिया गेम्स

जागतिक युवा चॅम्पियनशिपमध्ये गुकेशने २०१८ आणि २०२० मध्ये दोन गोल्ड मेडल नावावर केले आहेत.

जागतिक युवा चॅम्पियनशिप

आशियाई युवा चॅम्पियनशिपमध्ये गुकेशने त्याची छाप सोडली आहे, २०१८ मध्ये त्याने पाच गोल्ड मेडल नावावर केले आहेत. 

आशियाई युवा चॅम्पियनशिप

भारताच्या संघाने चेन्नईमध्ये झालेल्या चेस ऑलिम्पियाड २०२२ मध्ये ओपन संघाने कांस्यपदक मिळवले होते, यामध्ये गुकेश सुद्धा सहभागी होता. 

२०२२ चेस ऑलिम्पियाड

बुडापेस्ट येथे झालेल्या चेस ऑलिम्पियाड २०२४ मध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी करून गोल्ड मेडल नावावर केलं. 

ऑलिम्पियाड गोल्ड मेडल

चेन्नईमध्ये झालेल्या २०२२ चेस ऑलिम्पियाडमध्ये डी गुकेशने वैयत्तिक गोल्ड मेडल जिंकले होते. 

वैयक्तिक मेडल

चेन्नईमध्ये झालेल्या २०२२ चेस ऑलिम्पियाडमध्ये डी गुकेशने वैयत्तिक गोल्ड मेडल जिंकले होते. 

वैयक्तिक मेडल

भारताचा स्टार गुकेशने वर्ल्ड चॅम्पियनशिप चॅलेंजर स्पर्धेमध्ये दिग्गजांना माघारी टाकून चीनला चॅलेंज देण्यासाठी सज्ज झाला आहे.

वर्ल्ड चॅम्पियनशिप

२०२४ मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या स्पर्धेत भारताच्या संघाने गोल्ड मेडल नावावर केले आहे, यामध्ये बऱ्याच युवा खेळाडूंचा समावेश आहे. 

बुडापेस्ट ऑलिम्पियाड

चेस ऑलिम्पियाड २०२४ मध्ये डी गुकेशने एकही सामना न गमावता दमदार कामगिरी करत गोल्ड मेडल नावावर केलं. 

चेस ऑलिम्पियाड २०२४

चेस ऑलिम्पियाड २०२४ सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारताचा युवा चेस खेळाडू डी गुकेश सातव्या क्रमांकावर आहे. 

रँकिंग