आपल्या दिवसाची सुरुवात एक ग्लास पाणी पिऊन करावी.
सकाळी पाणी पिण्याने पॉट साफ होते व पचनसंस्था नीट राहण्यास मदत मिळते.
तंदुरुस्त शरीरासाठी व्यायाम, योगा तितकेच महत्वाचे आहे.
स्लिम आणि फिट राहण्यासाठी सकाळच्या वेळेस सकस नाश्ता फायदेशीर ठरू शकतील.
रोज सकाळी मेडिटेशन केल्याने स्ट्रेस कमी होतो. तसेच त्वचा पण निरोगी राहते.
जास्त स्ट्रेस घेतल्याने पोटाचे फॅट वाढतात, त्यामुळे मेडिटेशन आवश्यक आहे.