अचानक ब्लड शुगर वाढल्यास जास्त प्रमाणात पाण्याचे सेवन करावे.
Picture Credit: istockphoto
ब्लड शुगर वाढल्यास लगेचच गोड पदार्थाचे सेवन करू नये.
Picture Credit: istockphoto
जेवण झाल्यावर थोडा चालण्याने देखील ब्लड शुगर नियंत्रित राहते.
Picture Credit: istockphoto
ग्रीन टी किंवा हर्बल टी देखील ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत करते.
Picture Credit: istockphoto
ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी दालचीनी देखील एक प्रभावी उपाय आहे.
Picture Credit: istockphoto
नवराष्ट्र कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय करण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
Picture Credit: istockphoto