www.navarashtra.com

Published Jan 17,  2025

By  Trupti Gaikwad

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यायला हवं असं बऱ्याचदा सांगितलं जातं. 

Pic Credit -  iStock

मात्र फक्त पाण्याने शरीराला हायड्रेट ठेवता येत नाही. असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.

हायड्रेट 

दिवसभरात शरीराला तीन ते चार लीटर पाण्याची गरज असते.

तीन ते चार लीटर 

मात्र फक्त  पाणी नाही तर पाण्याबरोबर इतर आवश्यक घटक शरीराला मिळणं देखील महत्त्वाचं आहे.

आवश्यक घटक 

एक लीटर पाण्यामध्ये आर्धा लिंबू पिळून हे पाणी प्यावं.

लिंबू पाणी 

लिंबामध्ये  पोटॅशिअम असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. 

पोटॅशिअम

व्हिटामीन सीची मात्रा मुबलक असल्याने लिंबू पाण्याच्या सेवनाने शरीरातील PH संतुलित राहतो.

PH संतुलित 

जेवणानंतर एक ग्लास पाण्यात सब्जा टाकून प्यायल्याने पचनसंस्था सुधारते. 

सव्जा पाणी 

आम्लपित्तामुळे वाढलेली उष्णता जिऱ्याच्या पाण्याने कमी होते.

जिऱ्याचं पाणी 

बडीशेपचं पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होतं. त्वचेचं पोषण होण्यास मदत होते.

अंघोबडीशेपचं पाणी

मेडिटेशन करण्याची योग्य वेळ आणि किती वेळ करावे?